Complementary feeding : Essential Nutrition Actions for Young Children: Marathi

User Visit : 166

मुलांसाठी अत्यावश्यक पोषण क्रिया:

 १. गर्भनाळ बंद करण्यास उशीर 

२. लहान मुलांसाठी ''आयन-फॉलिक ऍसिड'' पूरक टॉनिक 

३. प्रसूतीनंतर 1 तासाच्या आत स्तनपान सुरू करणे 

अ आईचे स्तन शोधणे 

ब कोलोस्ट्रमचे महत्त्व 

४. पहिल्या 6 महिन्यांसाठी योग्य तंत्रासह विशेष स्तनपान 

५. 6 महिने पूर्ण झाल्यानंतर पूरक आहार 

अ. अन्न गट

 ब. टाईप 1 आणि टाईप 2 पोषक 

क. 2 वर्षे आणि त्यापुढे स्तनपान चालू ठेवा 

६. अ- जीवनसत्त्वने समृद्ध पूरक आहार 

७. अतिसार व्यवस्थापन- 

अ. ओआरएस पावडर 

ब. झिंक 

क. बाळाचा बरे होण्याचा टप्पा 

८. अति कुपोषित बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रात पाठवणे.